लेखापरिक्षण शाखा


श्री प्रकाश भाऊराव वानखेडे
श्री प्रकाश भाऊराव वानखेडे
सहनिंबधक लेखापरिक्षण
दूरध्वनि क्र.:
020-25538041-44
ई-मेल :
jtdir.audit@sugar.maharashtra.gov.in
जन्मतारीख :
11/04/1959
शैक्षणिक पात्रता :
B. Com., L. L. B.

यापूर्वी भूषविलेली पदे :

 • विशेष लेखापरिक्षक (वर्ग-1) सहकारी संस्था (साखर), बुलढाणा
 • विशेष लेखापरिक्षक (वर्ग-1) सहकारी संस्था (कापूस), जळगांव
 • विशेष लेखापरिक्षक (वर्ग-1) सहकारी संस्था (बॅंक), धुळे
 • विशेष लेखापरिक्षक (वर्ग-1) सहकारी संस्था (साखर), धुळे
 • विशेष लेखापरिक्षक (वर्ग-1) सहकारी संस्था (साखर), जळगांव

भूमिका :

 • वार्षिक लेखापरीक्षा कार्यक्रम तयार करणे.
 • वैधानिक/चाचणी/फेर लेखापरीक्षेची कारवाईसाठी सादर करणे.
 • लेखापरीक्षा शुल्क वसुली व आकडेवारी संकलित करणे.
 • सहकारी साखर कारखान्याचे वेगवेगळे आर्थिक प्रकरणाची छाननी.
 • दोष दुरुस्ती अहवाल सहकारी साखर कारखान्याकडून आल्यावर त्यावरील पुढील कार्यवाहीसाठी सादर करणे.
 • लेखापरीक्षा विषयक माहितीचे संकलन व सादरीकरण.
aids symptom megaedd.com early symptoms of hiv in women