उपपदार्थ शाखा

spy phone phone spying phone spy software free

श्री शरद पांडुरंग जरे
श्री शरद पांडुरंग जरे
सहसंचालक – उपपदार्थ
दूरध्वनि क्र.:
020-25538041-44
ई-मेल :
jtdir.byprod@sugar.maharashtra.gov.in
जन्मतारीख :
22 नोव्हेंबर, 1970
शैक्षणिक पात्रता :
एम. एस्सी. (कृषी), एल. एल. बी.

यापूर्वी भूषविलेली पदे :

 • जिल्हा कृषी. अधिकारी (एससीपी), जिल्हा परिषद, जालना
 • उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध), मुंबई
 • तालुका उपनिबंधक सहकारी संस्था, अहमदनगर
 • प्रादेशिक उपसंचालक (साखर), औरंगाबाद विभाग
 • जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, औरंगाबाद
 • जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहमदनगर
 • प्रादेशिक उपसंचालक (वस्त्र), सोलापूर
 • जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक
 • सह-सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई

भूमिका :

 • सहकारी साखर कारखान्यांच्या उपपदार्थ निर्मितीशी संबंधित कामे.
 • सह वीज निर्मिती प्रकल्पांचा प्रसार, सह वीज निर्मिती प्रकल्पांना वित्तीय आणि प्रशासकीय मंजुरी.
 • सहकारी साखर कारखान्यांच्या आसवनी आणि इथेनॉल प्रकल्पांची अद्ययावत माहिती.
 • नव्या सहकारी साखर कारखान्यांच्या उभारणीशी संबंधित कामे.
 • साखर निर्यात, साखरेचा साठा, लेव्ही/नॉन लेव्ही साखर इ. बाबतची कार्यवाही.