साखर आयुक्त


श्री.संभाजी पतिंगराव कडूपाटील
श्री.संभाजी पतिंगराव कडूपाटील (भा.प्र.से)
साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य,
दूरध्वनि क्र.
(020) 25538307
ई-मेल
com.pune@sugar.maharashtra.gov.in
जन्मतारीख
23 नोव्हेंबर,1958
शैक्षणिक पात्रता
एम.ए(इंग्रजी),एम.बी.ए,एल.एल.बी

भूषवलेली पदे:

  • मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,सातारा
  • जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायदंडाधिकारी,सातारा
  • विशेष विक्रीकर आयुक्त,मुंबई
  • सचिव, मानव अधिकार आयोग,मुंबई
  • जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमिअभिलेख (म.रा.) पुणे